GALLERY

मी मुंबई येथे राहते, आमच्या लग्नाला चार वर्षे झाली परंतु मुलबाळ होत नव्हते. आम्ही अनेक डॉक्टरांना दाखवले तपासणीतून असे आढळून आले की, दोघांमध्ये कोणताही दोष नाही. आम्ही दोन वर्षे अजून वाट पाहिली परंतु निराशा झाली. नंतर आम्ही नाईक अँड व्हॅल्यूअर्स होमिओपॅथी औषधी घेण्यास सुरुवात केली. आम्हाला दहा महिन्यांत होमिओपॅथीचा प्रत्यय आला. पत्नीची सोनोग्राफी केल्यानंतर कळले की तिला गर्भधारणा झाली आहे. आज आम्ही आनंदी आयुष्य जगत आहोत. आम्ही नाईक होमिओपॅथीचे आभार मानतो.

लग्नाच्या चार वर्षांनंतर "आम्हाला मुलबाळ झाले!"

मला किडनीचा त्रास होता. माझ्या दोन्ही किडन्यामध्ये प्रॉब्लेम होते. एका किडनीत खडे झाले होते. तर दुस-या किडनीचं पथ झालं होता. त्याचा मला प्रचंड त्रास व्हायचा झाला माझ्या भाचीकडून नाईक अँडव्हान्स होमिओपॅथी बाबत माहिती मिळाली होती. मी येथे उपचार करण्यास सुरुवात केली सव्वा दोन महिन्यांच्या उपचारानंतर माझे किडनी मधील खडे दूर झाले. आणि दुस-या किडनी मधील पथ देखील कमी झाला आता माझी प्रकृती उत्तम आहे. नाईक होमिओपॅथी च्या उपचारांनी मला फायदा झाला.

अनिल शिरसाठ

मुझे गत दस सालसे हायपोथायरॉइड की तकलीफ थी। मुझे गोली लेने के बाद भी अच्छा नही लग रहा था। हर समय नींद आती थी। भूख कम हो गयी थी। फिर भी वजन बढ़ रहा था। बहुत थकावट महसूस कर रही थी। जरा सा भी टेंशन सहन नही होता था। बालझड़ जाने लगे। मासिक धर्म अनियमित हो रहा था। उस समय बहुत तकलीफ होती थी। इसी दौरान मै नाईक होमिओपैथी मे उपचार के लिये आयी, यहाँ आकर सिर्फ १ महीने के भीतर मुझे ८० टक्के आराम महसूस हुआ, खुबचाँ बढीं जिन्हे की नई उमंग मिली, शरीर की व्याधी कम हो गई।

मेरा थायरॉईड ठीक हुआ

मी नूतन मला मागील ६ वर्षांपासून मधुमेह आहे. त्यामुळे संध्याकाळ झाली की, मरगळ येणे, अशक्तपणा येणे, चिडचिड होणे, जेवण न पचणे आणि झोप न येणे असे त्रास असल्यामुळे मला फार अस्वस्थ वाटायचे. यानंतर मला नाईक होमिओपॅथी बद्दल माहिती मिळाली. आज ९ महिन्यांनंतर माझे बरेचसे आजार नियंत्रणात आले आहेत चिडचिड कमी झाली आहे, आणि आज तारखेला माझे वजन १४ किलोने कमी झाले आहे. अॅडव्हान्स होमिओपॅथी औषधे डायबेटीज च्या रुग्णांना खूप मदत करू शकतात असा माझा विश्वास बळावला आहे.

९ महिन्यांनंतर माझा डायबिटीज नियंत्रणात आला

मी सिमा, पुणे. मला गेली ७-८ वर्षे थायरॉईड, शरीरात सूज व थकवा जाणवत होता. औषध घेतल्यानंतरही फरक पडत नव्हता. नाईक अॅडव्हान्स होमिओपॅथीच्या उपचारांमुळे फक्त २ महिन्यांत माझी तब्येत सुधारली, थायरॉईडची गोळी कमी झाली आणि वजन ८ किलोने घटले. आता उत्साही वाटतं आणि सूजही कमी झाली आहे. हे उपचार माझ्यासारख्या रुग्णांसाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतात.

८ महिन्यात थायरॉईड, लठ्ठपणा चा त्रास कमी होऊन माझं वजन १६ किलो कमी झाले

Book Your Consultation Now

For consultations and inquiries, reach out to us—we’re here to support your wellness journey. Contact us today to schedule your appointment!

You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.
Please enable JavaScript in your browser to complete this form.
Name

Contact Info

Support Links

Terms & Conditions

Information

Contact Info

Information

© 2025 Designed by Edhitaa

OFFLINE CONSULTATION PROCESS

Register & Body analysisStep 1
Doctor ConsultationStep 2
Payment & Begin TreatmentStep 3
Track & Real TestimonialsStep 4

ONLINE CONSULTATION PROCESS

Connect & registerStep 1
Health Check & TestStep 2
Consult & DiagnoseStep 3
payment & healingStep 4

OFFLINE CONSULTATION PROCESS

Register & CounseilingStep 1
Payment & ProceedStep 2
Complete Body CheckupStep 3
Case Taking & MedicationStep 4

ONLINE CONSULTATION PROCESS

Book & ConnectStep 1
Payment & TestingStep 2
EvaluateStep 3
Track & Real TestimonialsStep 4
Scroll to Top